Monday, July 20, 2020

इयता पहिली ते आठवी पर्यंत सर्व PDF ऑडीओ आहेत

Date :- 11 July 2020





इयता पहिली ते आठवी पर्यंत सर्व ऑडीओ आहेत. 


इयता पहिली

इयता दुसरी 


इयता तिसरी 

इयता चौथी 

इयता पाचवी 


इयता सहावी  

इयता सातवी  


इयता आठवी 









'टिली -मिली' ही विशेष अभ्यास मालिका प्रसारीत होणार

Date :- 20 Jully 2020




दूरदर्शन ( T . V . ) वर डी. डी. सह्याद्री या वाहिनीवर इ. १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षण देणारी 'टिली -मिली' ही विशेष अभ्यास मालिका प्रसारीत होणार आहे.

इयत्ता निहाय वेळापत्रक

इयत्ता आठवी - स. ७.३० ते ८.००
इयत्ता सातवी - स. ८.०० ते ८.३०
इयत्ता सहावी - स. ९.०० ते ९.३०
इयत्ता पाचवी - स. ९.३० ते १०.००
इयत्ता चौथी - स. १०.०० ते १०.३०
इयत्ता तिसरी - स. १०.३० ते ११.००
इयत्ता दुसरी - स. ११.३० ते १२.००
इयत्ता पहिली - स. १२.०० ते १२.३०

डी.डी . सह्याद्री चॅनेलचे क्रमांक
Tata sky - 1299
Airtel - 548
Dish TV - 1229
Videocon D2H - 769
DD Free dish - 525
Hathway - 513

रविवारी या आनंददायी शाळेस सुट्टी असेल .

 👆 इ. १ ली ते ८ वी चा बालभारतीचा पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम आहे .