Diksha
अगदी सोप्या प्रकारे पाठ्यपुस्तकातील QR code DIKSHA ने स्कॅन करून आपण सर्व ई साहित्य मोफत मिळवू शकता.
आपण ही नक्की वापरा आणि जास्तीत जास्त शिक्षक, विद्यार्थी व पालकांना DIKSHA बद्दल माहिती द्या. DIKSHA च्या वेबसाईट चा वापर करून ई- साहित्य मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
मोबाईल मध्ये दीक्षा Apps इंस्टाल करण्यासाठी खालील Image वर क्लिक करा.

No comments:
Post a Comment