Thursday, December 22, 2016

 शिक्षकांसाठी काही एक्सल(Excel) सॉफ्टवेअर !


📈 Excel tip & Tricks 📉

(सर्व फाईल्स IMP आहेत कधीना कधी शिक्षकांना उपयोगी येतील त्यामुळे आपल्या PC मध्ये डाउनलोड करून ठेवावे हि विनंती)

💎  काही महत्वाचे सॉफ्टवेअर 💎

📥 रिझल्ट बनवा आपोआप ,फक्त नावं व गुण भरा बाकी सर्व एक्सल सॉफ्टवेर करेल!

📥 पायाभूत/संकलन चाचणी ची टोटल,श्रेणी, तसेच पूर्ण शाळेचा निकाल एका क्लिक मध्ये तयार करा!

📥 शालेय पोषण आहार (MDM) सर्व आकडेवारी , रिपोर्ट काढा आपोआप.

📥 बोनफाईड ,TC , निर्गम तयार करा एका क्लिक मध्येएक्सल  सॉफ्टवेअर .

📥 Income tax काढण्याचे सॉफ्टवेअर.

📥 शालेय हजेरी चे सरासरी काढण्याचे सॉफ्टवेअर.

📥 शालेय वेळापत्रक बनवा एका क्लिक मध्ये

📥 पगार स्लिप, DA काढण्याचे,AGE काढण्याचे, सॉफ्टवेअर

📥 विद्यार्थी ओळखपत्र तयार करण्याचे सॉफ्टवेअर.

 आणि बरेच एक्सल सॉफ्टवेअर .....

👇🏼 वरील सर्व फाईल डाउनलोड करण्यासाठी भेट द्या 👇🏼

*https://bmcschools.blogspot.in/2016/12/imp.html?m=1*

📌★📌★📌★📌★📌★📌

सर्व शिक्षकांपर्यंत पोहचवा